Bhujbal Bandhu Hotel Super Shriraj

₹500 for two
Open •
Opposite Green Valley, Mankar Chowk, Kaspate Vasti Road, Wakad, Pune

Ratings & reviews

Based on 188 ratings
how are ratings calculated?

45 reviews

Good Taste
Nice Place
Good Service
Quantity
Delicious Food
Staff

madankumar jadhav

4 years ago

मार्च मध्ये नाशिक वरून येताना नारायण गाव जवळील भुजबळ बंधू यांच्या सुपर श्रीराज ह्या हॉटेल ला थांबायचं होतं पण त्या वेळी संध्याकाळ चे 6 च वाजले होते त्यामुळे काय थांबलो नाही. पण त्यांची वाकड मध्ये एक शाखा आहे हे कळल्यावर संधी मिळेल तेव्हा तिकडं जाणं भागच होतं. अशीच संधी दवडून अली मग टाळतो कशाला. @pankaj karad यांची पोस्ट पहिली होती, तेथील स्पेशल थाळी चा उल्लेख होता त्यामुळे तीच खायची हे ठरवलं होतं. बसायला सुटसुटीत जागा आहे, बसल्या जागेवरून किचन पण दिसतं. बैठक व्यवस्था अजून थोडी विस्तारीकरण करायला वाव आहे. इथल्या संपूर्ण स्पेशल थाळी ची चौकशी केली तर कळले इथे 3 प्रकारच्या थाळ्या मिळतात, संपूर्ण स्पेशल बोल्हाई मटण थाळी (₹650) संपूर्ण स्पेशल गावरान चिकन थाळी (₹550) आणि संपूर्ण स्पेशल बॉयलर चिकन थाळी (₹500). ही एक थाळी दोघात शेअर करू शकता, पण मी ठरवून आलो होतो की एकटाच एक थाळी संपवणार. माझ्या साठी ह्यातील मटण थाळी घेतली होती आणि बाकीच्यांनी दोघात एक गावरान चिकन थाळी. ह्या थाळीत मटण रस्सा, आळणी सूप, मटण सुक्का, मटण खारा, मटण खर्डा, मटण खिमा, सुकट वाटी, उकडलेले अंडे, सोलकडी, आळणी भात, साधा इंद्रायणी भात, भाकरी किंवा चपाती, एक पापड पण होता. आळणी सूप गरम गरम होतं, मजा आली पिऊन. मटण रस्सा थोडासा घट्ट असा होता तो पण पिऊन बघितला हा देखील छान, जास्त तिखट नाही. प्रत्येक मटण प्लेट मधील एक एक पीस खाऊन बघितला, सगळे पीस व्यवस्थित शिजलेले होते. पीस देखील निवडक वाटत होते नाहीतर काही ठिकाणी नुसती हाडके दिली जातात. सगळ्या प्लेट मधील मला लय आवडलं ते म्हणजे मटण खर्डा. एक नंबर, ह्याचा मसाला लय भारी लागला. झणझणीत वाटत होतं पण खाल्ल्याबिगर राहवत पण न्हवतं असले हे प्रकरण होतं. थाळीला सुकट वाटी होती, ती मटणाच्या पुढे फिकी पडली. जेवणाची सांगता मऊ पांढरा इंद्रायणी भात, रस्याबरोबर मस्त लागला. एक प्लेट आळणी भाताची होती, लाजवाब. आमच्या घरीच इंद्रायणी भात पिकत असल्याने, आळणी भाताची सवय आहे, भारीच लागतो. अगोदरच ठरवल्या प्रमाणे सगळी थाळी एकट्याने संपवली. कधीतरी असले पराक्रम करतो मी. परत गेल्यावर चिकन थाळी ट्राय करणार आहे. खादाड :मदनकुमार जाधव पत्ता : हॉटेल सुपर श्रीराज, मानकर चौकाजवळ, कस्पटे वस्ती, वाकड #madankumarreview #khadad_madankumar #supershriraj #nonveg #sampurnamuttonthali #positivereview

Pallavi Bhosale

2 years ago

अस्सल गावरान पद्धतीचं जेवण आणि आखाड पार्टी साठी उत्तम आणि माझ्या आवडीचे ठिकाणं.... काही विशिष्ट हॉटेल्स असतात जिथं आपण हक्काने जेवायला जातो..... त्यातीलच हे एक भुजबळ बंधू सुपर श्रीराज वाकड यांचे..... सध्या आखाड साठी मालकांकडून माहिती मिळाली यांच्याकडे किलो प्रमाणे स्टार्टर्स बनवून मिळेल... त्यात विविध प्रकारचे स्टार्टर आहेत....अगदी लहान मुलांसाठी आळणी सुपापासून तयार केलेले खारे मटण/चिकन 👌🏻मी स्वतः ट्राय केले बेस्ट लागले👌🏻 तसेच यांचा साजूक तुपातला मटण दम खिमा सुद्धा बेस्ट आहे👌🏻 हॉटेल बोकड बोल्हाई दोन्हींकरिता आहे... शिवाय गावरान चिकन सुद्धा चविष्ट आहे.... माझं वरचेवर नेहमीचं जाणे होते आणि पुढेही जात राहणार.... तुम्हीही नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्की ट्राय करू शकता. Location 📌 📍 near Mankar chowk, Opp. Green Valley Society Kaspate Wasti Wakad. Google Map 🗾 https://g.co/kgs/UYXQ27

Heena Purohit

2 years ago

The best Non veg joints of PCMC will never disappoint you recently I have visited this place and tried Mutton thali, special chicken thali,they have amazing options to try in Non veg as well as veg also . In veg we tried Soyabean Kharda which was unique, Matki fry, Pitla Bhakri and Bharleli wangi with Bhakar. The ambience is very simple and cool.

Archana Sontakke

2 years ago

We tried Special Mutton Thali, pithla bhakri, bharli vangi, Mutton ukkar thali, Soyabean Kharda, matki fry Taste was really good... All dishes were done in homemade Masala. Solkadi also really good.. Overall a very great restaurant and authentic Maharashtrian cuisine that will give you a very great experience.

Hansika saxena

2 years ago

best chicken Thali ever had 😍 the taste was amazing ❤️ the best part is veg Thali is more tasty then non veg thali ❤️ highly recommended to visit this place

Mrunali Kad

2 years ago

Bhujbal Bandhu Super Shriraj restaurant offers an enticing array of culinary delights, catering to both vegetarians and non-vegetarians. The Masvadi Thali and Shev Bhaji Thali showcase the richness of Puneri flavors, providing a delightful journey through traditional vegetarian cuisine. For meat enthusiasts, the Mutton Kheema is a savory delight, perfectly spiced and cooked to perfection. The crown jewel, however, is the Sampurn Chicken/Mutton Thali, boasting a generous serving of 12 succulent pieces. They ensures a memorable dining experience with its diverse and delectable menu, capturing the essence of Pune's culinary heritage.

Savita Bagul-Dhorje

4 years ago

I was order from this restaurant first time and I must say that if you love extra extra spicy food, then you can go for it. Food was extremely spicy that me and my family couldn’t eat the food. For me, it’s a waste of money. Don’t go for it !!

Dr Suvarna Salve

4 years ago

We ordered maswadi but it was very very spicy and the order had 4 bhakri and 3 chapati but we received 6 bhakri that too one was of jawari and the option of choosing bhakri also didn't have to choose which kind of bhakri

Supriya

6 years ago

I ordered gavran chicken biryani and the order which I have received is chicken with rice. Also the that chicken is not gavran. That's the worst order in my life

avinash durgade

1 year ago

not on time - worst service.. some items missed while packing.. not good service restaurants overall

About the restaurant

Cost

₹500 for two

Cuisines

Maharashtrian, Malwani

Available facilities

Location

Restaurant Location Map

Bhujbal Bandhu Hotel Super Shriraj

Opposite Green Valley, Mankar Chowk, Kaspate Vasti Road, Wakad, Pune
Download QR

Download District

  • Exclusive offers and deals
  • Pay via District