Image

Bhatukali - The Thali Zone

Maharashtrian, North Indian₹300 for two
Open •
Plot 19, Vishal Point, Gangapur Road, Near Kalyan Janata Bank, Anand Wali Goan, Nashik

Ratings & reviews

Based on 48 ratings
how are ratings calculated?

5 reviews

Customizable Food
Price
Fresh Food
Good Quality

Chetan Parekh

8 years ago

Simple tasty Thali and excellent homely owners! Hats off! Group of 7 visited today looking for Maharashtrian Thali and was to the mark at most economical price. The owners are cricket fans so theme is cricket!!

Madhav Vaidya

4 years ago

Food is quite good. But delivery boy kept foodparcle at outside of the door, without knowing us. When I inquire after 2 hours, I know the facts, on whatsapp chatting .

vina s

4 years ago

आज आम्ही भाकरी ऑर्डर केली मेन्यू मधे फक्त भाकरी लिहिले होते आम्हाला ज्वारीची अपेक्षित होते पण बाजरीची भाकरी पाठवली, आम्ही बदलीच्या निमित्ताने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर फिरलो सगळी कडे भाकरी म्हटलं की ज्वारीची देतात कारण बाजरीच्या भाकरिने बर्याच जणांना त्रास होतो पण भातुकली वाल्यांनी भाकरी म्हणजे बाजरीचीच देतो व तुम्हाला ज्वारीची पाहिजे तर तसे तुम्ही फोन करून सांगा असा अती शहाणपणाचा सल्ला दिला, खरे तर त्यांनी मेन्यू कार्डवर ज्वारी का बाजरीची लिहायला हवे होते तसेच तक्रार आल्यावर सॉरी म्हणणे, चुक सुधारुन मेन्यू कार्ड अपडेट करु असे म्हणणे अपेक्षित होते पण हॉटेलचे मालक तर उर्मटपणे बोलतात त्यांना ग्राहकांची काळजी घेणे गरजेचे वाटत नाही तेव्हा अश्या हॉटेल मधे जातांना दहा वेळा विचार करून मगच जा.

Vijay Ambhore

7 years ago

रोजच्याप्रमाणे आज दि.२५-७-२०१९ रोजी उबेर इट्स वरून भातुकलीची थाळी मागितली होती. पूर्ण थाळी बेचव होती. चपात्या /पोळ्या खूप शिळ्या होत्या. भाज्या फक्त रंगीत होत्या . चव अजिबात नव्हती

Gopal Birute

2 years ago

Patwadi bhaji ekdam panyasarkhi, Testless hoti Patwadi kachhi hoti.. WAST of Money

Download QR

Download District

  • Exclusive offers and deals
  • Pay via District