Opposite Indian Oil Petrol Pump, Gavhane Patil Nagar, Nagar Road, Koregaon Bhima, Pune
Menu
Updated 3 years ago
Food
6 pages
Ratings & reviews
3.7
Based on 15 ratings
how are ratings calculated?
The ratings on District are calculated based on proprietary algorithm instead of a simple average of all reviews.\nThis algorithm, aided by machine learning, takes into account recency of experiences and checks for spam or suspicious profiles to ensure genuine ratings.
4 reviews
Rohit Loya
7 years ago
4.0
राज पॅलेस (Raj Palace ) - कोरेगाव भीमा हे रेस्टॉरंट बद्दल कधींच ऐकले नव्हते, रात्रीचे जेवण करणे ते पण नवीन आणि विशेषता ठिकाणी थांबणे हे एक उदेष्य होते, राज पॅलेसला जेवण करणे हे final केले... ते दावा करतात, मटका मटण/चिकन हंडी साठी !!! रेस्टॉरंट मध्ये प्रवेश करताच, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते, जे चौबाजूने सर्वांचे लक्ष वेधून घेते, पूर्ण रेस्टॉरंट तिन्ही बाजूने ओपन आहे .. हवेशीर, जवळजवळ सारे रेस्टॉरंट मध्ये लाकडाचे भरपूर वापर दिसतोय....बैठक प्रशस्थ... माझ्या प्रवासाचा अर्धा थकवा इथेच गेला... खाद्य ग्रंथ ( Menu Card ).. व्हेज-नॉन व्हेजची भरपूर विविधता दिसली ...शनिवार असल्याने , आम्ही व्हेज जेवण मागवले.. - पुरण पोळी थाळी २ नग पुरण पोळीचे, एका व्यक्तीस पुरेपूर, सोबतीला दूध, वरण,गोड पाणी(पाक) अळणी भात , पापड्या, कबाब, पनीरची भाजी पण होती... पण का हाच माझा स्वतःला प्रश्न.. आजवर मी कधींच पुरणपोळी + पनीर मिलन ऐकले नव्हते ..असो पुरण थाळी : पोळी सॉफ्ट and चवीला रुचकर होती, एकूणच पस्तावा बिलकुल नाही.. - उकड पिठलं थाळी झणझणीत आणि भरपूर लसूणभुरकावलेले पिठलं, सोबतीला कोशिंबीर, ठेचा, शेंगदाणा चटणी, आणि परत पनीरची भाजी .. प्रश्न तोच ... protein समजून खाल्ले...बाकी पैसे वसूल थाळी #musttry थाळीच्या सोबतीला, बैंगन मसाला : हि त्यांची specialty डिश आहे, चवीला ला मस्त गावरान सोबतीला बाजरीची भाकर ... नुसता गागाट... लसूणी मेथी : डोळे झाकून ऑर्डर करा, फक्त थोडे तेल कमी सांगा ... #musttry कल्पना करा, हुडहुडी भरणारी थंडी, गरम गरम मेथी + बाजरी भाकरी ... लागली का नाही भूक!! मिरची ठेचा : गावरान जेवण आणि मिरची ठेचा नाही, तर ते गावरान जेवणच नाही, मस्त झणझणीत ठेचा त्याच्या सोबतीला गोड तेलाची साथ, नुसता नाद खुळा ... भिंडीची भाजी पण सांगितली, पण काय खास नाही राव... एवढे सारे जेवण फक्त ९३५/-, तुम्ही ठरवा, महाग कि स्वस्त... एवढे नकीच सांगतो, एकदा मटका नॉन-व्हेज नक्कीच try करणार...
+2
Apurva Pendse
7 years ago
4.0
Amazing and pocket friendly mutton and chicken thalis. The mutton thali had kheema, mutton rassa, alni soup and pandhra/tambda rassa. All for INR 250/-. The ambience and the service also seemed upto the mark. Good place. !
Shruti
7 years ago
4.0
Best place to have Authentic maharashtrian thali..best part was mas wadi thali & chicken fry thali ....must visit, recommend this place for sure..!!
Sheela
3 years ago
1.0
Be careful this guy is charging above MRP for drinks. I did not pay but be careful No coffee or tea only starters. We ordered 2 plates pakodas, had no seasoning. Very bland , tasteless Slow service
About the restaurant
Cost
₹1000 for two
Cuisines
Maharashtrian
Available facilities
❖Dinner
❖Takeaway available
❖Lunch
❖Indoor seating
❖Home delivery
❖Vegetarian friendly
Location
Raj Palace Hotel
Opposite Indian Oil Petrol Pump, Gavhane Patil Nagar, Nagar Road, Koregaon Bhima, Pune