कवी-बिवी

कवी-बिवी

Art & Music

August 13 | 6PM

Sudarshan Rangmanch, Pune


100

कवी-बिवी

Art & Music

August 13 | 6PM

Sudarshan Rangmanch, Pune


100

About the Event

कोण माझ्या आत आहे 

आतल्या मौनात आहे 

गीत आहे ताल आहे 

की कवीची जात आहे


शब्द - सुरांचा मेळ घालत संगीतमय वातवरणाचा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर कवी - बिवी ह्या कार्यक्रमाला नक्की या, आणि ह्या स्वरसंध्येचा सुमधुर आस्वाद घ्या!

Venue

Terms & Conditions

कवी-बिवी

Art & Music

August 13 | 6PM

Sudarshan Rangmanch, Pune


100

100